आनंदाची सुख समाधानाची
पहाट आली जीवनी
नवीन संकल्प नवीन आशा
उमलुया जीवनी
मावळल्या त्या वर्षीच्या
चुका सुधारू या वर्षी..
नव्या किरणांची नवलाई
नव्या स्वप्नांना देऊ झळाळी
नवीन वर्ष आनंदाचे ऐश्वर्याचे
सुख समाधानाचे जावे जीवनी
सरत्या वर्षाचा गोड आठवणी
आणि ते सुदंर क्षण सोबत घेऊन
नवीन वर्षाचे करूया स्वागत
सर्वांच्या जीवनात आनंद आणून....
आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचा अजयकुमार लांडगे.... मांडवगण
Comments
Post a Comment