आनंद

पुष्य उजाडला बहार आला
मोहर फुलला पानोपानी...

निसर्ग नटला सुगंध दरला 
आमराई वनातूनी...

गुण गुणती ती मधमाशी 
लुटता आनंद जीवनाचा

कधी येथून कधी तेथून
मकरंद गोळा करते प्रेमाचा

मनु,अबू माझी किलबिले 
वाट पहाती आतुरतेने

वनराई पाहून पिल्ले
मनोमनी आनंदती फार...

चाहुल लागताच राजाची
घरो घरी तयारी स्वागताची...




Comments